रंकाळ्याचे हे रूप डोळे भरून पाहा I | Sakal Media |

2021-04-28 182

कोल्हापुरकरांसाठी आपुलकीचे ठिकाण तसेच पर्यटकांचेही.. रंकाळा चौपाटीवर फिरायला जाण्याचा मोह कोल्हापुरातील आबाल वृध्दांना सुटत नाही. एरवी पावूस सुरु झाला की लालभडक निखाऱ्यावर भाजलेली मक्‍याची कणीस, त्यावर पेरलेले चटणी मीठाची पूड आणि मस्तपैकी लिंबूची आंबट चाटण... एका हातात धरलेली छत्री त्यात घोघावणारा वारा आणि त्यातच ही छत्री सावरत रंकाळ्याच्या कठड्यावर बसून एका हातात हे कणीस घेवून खातानाची मजा अवर्णणीय असते. यंदा सर्वजण हे मिस करत आहेत. पण त्यातलाच अनुभव तुम्हाला यावा आणि घरबसल्या रंकाळ्याचे हे दृश्‍य डोळ्यात साठवून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.

व्हिडिओ - मोहन मेस्त्री

Videos similaires